Saturday, 25 October 2014

स्वश्चता अभियान

आम्ही सर्वांनी सोसायटीतील मुलें, मुली, काका, काकू, आजी, आजोबा यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या स्वश्च भारत या संकल्पनेसाठी आणि हि गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येउन दिवाळी मध्ये सर्व सोसायटी मध्ये झाडू मारला आणि स्वश्चता केली.

याच बरोबर रोज काम करणाऱ्या कामगार लोकांना थोडासा आराम हि मिळाला. ते बघून हि खूप बरे वाटले.
या उपक्रमासाठी एकूण ३० ते ३५ लोक होते.

हा उपक्रम करण्यामागची मुळ संकल्पना हि शाळा व कॉलेज मधील मुले व मुलींची होती.

या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादा बद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. 

या उपक्रमाची काही क्षणचित्रे -